आपले लोणार सरोवर भौगोलिक , वैज्ञानिक, पौराणिक, ऐतेहासिक दृष्ट्या ष्रेष्ठ आहे. ह्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यात मिळणारी शेवाळ वनस्पती जीजीवनदान देणारी आहे. जागत मोजक्या ठिकाणी सापडणारी स्पिरुलिना नामक शेवाळ वनस्पती आपल्या लोणार सरोवरात नैसर्गिक रित्या उगवते. आंब्याच्याजश्या हापूस, पायरी, तोतापुरी जाती असतात त्याच प्रमाणे स्पिरुलिनाच्या अनेक जाती आहेत. लोणार सर्वोर्रात सापडण्याऱ्या प्रजातीला “लोणार स्पिरुलिना” म्हणतात. संपूर्णे पृथीवर प्राणवायू निर्माण करायचे काम सर्वेप्रथम सायनोबॅक्टरीया परिवारात मोडणाऱ्या शेवाळ वनस्पतीच्या प्रकाराने केले. स्पिरुलिना हि ह्याचसायनोबॅक्टरीया प्रजातीत येते. शास्त्रेणया शिरमेईस्टर आणि चमूने (PNAS) नामक जर्नल मध्ये हा शोध प्रस्तापित केला कि प्राणवायूची उत्पत्ती प्रथमसायनोबॅक्टरीयानि केली. पुढे लिन मार्गूईस नामक महिला शास्त्रगने संपूर्णे वनस्पती आणि झाडांची निर्मिती सायनोबॅक्टरीया मधून झाली आहेय हे प्रस्तिपितकेले. म्हणजे स्पिरुलिना सारख्या सायनोबॅक्टरीआत मोडणाऱ्या शेवाळ वनस्पतींनी पृथ्वीला जीवन दिले असे म्हणता येईल. अतिशय विषम परिस्तितीतून तरुनहि वनस्पती आजही पृथ्वीला प्राणवायू देते. आजच्या प्रदूषणावर, स्पिरुलिना अँड त्याच्या सारख्या अनेक इतर सायनोबॅक्टरीया उपाय होऊ शकतात. आपल्यालोणारला हिच स्पिरुलिना वनस्पती खाण्यासाठी दरवर्षी सुंदर असे “फ्लॅमिंगो” पक्षी सरोवरात येतात. ह्या पांढऱ्या पक्षाला जी सुंदर गुलाबी छटा मिळते तीस्पिरुलिना खाल्या मुले असते. त्यातील “बीटा कॅरेटेनॉइड्” जे गाजरात मिळते; ह्या घटकामुळे हा रंग प्राप्त होतो. स्पिरुलिना मध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-बी (सर्वेप्रकार), व्हिटॅमिन-E, फॉलीक ऍसिड, एसेनशीयाल अमिनो ऍसिडस् असे पोषक तत्वे असतात. आपण ज्या करता कॉडलिव्हर ऑइलच्या कॅप्सूल्स खातो, तेगामा लिनोलेनिक ऍसिड, मिनरल्स, 60% प्रथिन नैसर्गिक रित्या भरपूर प्रमाणात ह्यात आढळते. स्पिरुलिनाला जगाचे “सुपर फूड” ह्याच कारणनाकरीतासंबोधले जाते. जागतिक देशांच्या संघटनेने (UN) १९७४ मध्ये स्पिरुलिनाला “Future फूड” असे म्हंटले आहे. कमी वजनात जास्ते पोषण आणि पटकनपचणारे म्हणून (astronauts)ना अवकाश भ्रमणाच्या वेळी स्पिरुलिना जेवण म्हणून दिले जाते. पूर्ण काळपासून जापानी लोक स्पिरुलिना आणि अश्या इतरशेवाळ वनस्पती जेवण म्हणून खातात त्यामुळे आज ते जगातील सर्वआत सोडृड लोक आहेत. स्पिरुलिना मुले पचनशक्ती सुधारते, प्रतिकार शक्ती नियंत्रितराहते, रक्तदाब, कर्करोग टळ शकतो. पोटाचे विकार, दमा, कुपोषण, हिमोग्लोबीनची कमतरता हे सगळे स्पिरुलिना नैसर्गिक रित्या बरे करतो. म्हणून स्पिरुलिनापृथ्वीवरील वरदान आहे आणि मानवाला एक नवीन जीवन दान आहे. “सायनोफर्म” ही कुपोषणातून उद्भवणार्या समस्या आणि एकाच वेळी भारतीय उत्पन्नाच्या स्थिरतेची उत्पत्ती करण्याच्या उद्देशाने उत्पन्नाच्या एक वैकल्पिक स्रोताद्वारे त्यांना प्रदान करून सामाजिक-वैज्ञानिक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. ‘सायनोफर्म’ हे…