सध्या सर्वत्र वैयक्तिकअसुरक्षिततेचे वातावरण आढळत आहे. अनेक प्रकारचे गुन्हे (चोरी, बलात्कार,शोषण , मारहाण इ. ) लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी पारंपारिक उपायांसोबतच नवे माहिती तंत्रज्ञानही सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. त्याची काही उदाहरणे आपण पाहू.