चीनने लद्दाखमधील गलवान खोऱ्यात घुसखोरी केल्यापासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये वातावरण तापले आहे. भारतात चीन विरुद्ध तिरस्कार आणि शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. अशा वेळी आपल्यासमोर युद्ध हाच उपाय आहे का? राष्ट्रीय हित आणि शांतता दोन्हीही जपण्यासाठी काय करता येईल? या विषयांवर ‘द टिळक क्रॉनिकल’ सोबत प्रख्यात स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक श्री सुधींद्र कुलकर्णी यांची ही चर्चा.
लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.
खूप छान