भारतीय युवकांचे व्यक्तिमत्व आणि आत्म जागरूकता विकसित करण्याकरिता पुण्यातील जाणीव युवा फौंडेशन ने ‘मानव निर्माण कॅम्प’ हे ३-दिवसीय शिबीर सुरु केले आहे. स्वतःच्या भवितव्याबद्दल गोंधळलेले किंवा प्रश्न असलेल्या विशेषतः ग्रामीण युवकांवर हा कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. कॅम्प मध्ये येणारे युवक अनेक क्षेत्रांतील तज्ञांसोबत संवाद साधू शकतात. त्याचबरोबर नेतृत्व संवर्धन, संघ बांधणी आणि वैयक्तिक विकास घडवण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जातात.

TTC Videos

The official channel of The Tilak Chronicle. Subscribe to watch more!

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *